भारताचे माजी राष्ट्रपती, अग्नी चे जनक, थोर शाश्रज्ञ, शिक्षक अबुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम (A. P. J. Abdul Kalam), आपल्या सर्वांना सोडून स्वर्गवासी झाले. कलाम सरांनी एक स्वप्न बघितलंय जे आपण सर्वजण जाणतो ते म्हणजेच "vision २०२०".
१२५ करोड जनतेचा आपला देश, सर्वात जास्त युवा असलेला देश, आज कलाम सर आपल्या सर्वांवर एक मोठी जबाबदारी देऊन गेलेत. आपला देश स्वातंत्र्य झाल्या पासून बराचसा बदल आपल्या देशाच्या प्रगती मध्ये झालाय. भरपूर क्षेत्रात भारतीय महत्वाची भूमिका बजावीत आहेत. अगदि IT पासून NASA पर्यंत. आत्ताच २ वर्षांपूर्वी भारताने आपले यान मंगल ग्रहावर अतिशय कमी खर्चामध्ये पाठवून सर्व जगाला आश्चर्याचा धक्का दिला.
अशा खूप साऱ्या गोष्टींवर आपले प्रभुत्व आपण सिद्ध केलय, परंतु फक्त एवढी गोष्ट कलाम सरांच स्वप्न नाही. व्हिसिओन २०२० आता फक्त कलाम सरांचच नव्हे तर संपूर्ण भारताच स्वप्न आहे. आणि आपल्याला प्रत्येकाला आपल्या परीने यात योगदान देणं गरजेचे आहे.
कोणत्याही गोष्टीची सुरवात हि लहान गोष्टीपासून होत असते, जसे कि घराचे बांधकाम करताना पाया पक्का हवा. तसाच राष्ट्राच्या प्रगती साठी आपली स्वतःची प्रगती होणे खूप गरजेचे आहे.
खूप लहान लहान गोष्टी असतात कि ज्या आपण व्ययक्तीत करू शकतो जसे कि आपला परिसर स्वच्छ ठेवणे, रस्त्यावर किंवा कोठेही न थुंकणे, शौचास उघड्यावर न बसणे. आता लगेच आपल्या समोर प्रश्न उभा राहतो कि माझ्या एकट्यामुळे कुठे घाण होणारे, परंतु आपण आपल्या सारखा विचार करणारे किती जण आहेत याचा विचार केला पाहिजे, आज तुम्ही या सर्वांची काळजी घेशील कि माझ्या कडून कचरा होणार नाही, रस्ता मी खराब करणार नाही, मी कोठेही थुंकणार नाही. इ.
आज एक जण करेल त्याच बघून त्याच्या परिवार करेल, परिवाराचं बघून आजूबाजूचे करतील, न मग असं करत पुढे संपूर्ण गल्ली/कॉलनी व नंतर गाव. नेहमी सुरुवात एकापासूनच होत असते, परत आपल्या मनात प्रश्न उभा राहतो कि सर्वानी केलाच नाही फक्त आपणच करतो, तर हो सुरुवातीला आपल्याला असं वाटेल. परंतु एक थोड्या काळानंतर जेव्हा सर्वजण हि गोष्ट अंगीकारतील तेव्हा सर्वात जास्त आनंद तुम्हाला होईल कारण सुरुवात आपण केलेली होती.
सुरुवात कोणी दुसरा जरी करतो तर आपण या गोष्टी अंगिकारायला हव्या, कारण जर आपला परिसर स्वच्छ राहील तरच आपले आरोग्य चांगलं राहील, रोगराई आपल्या पासून दूर राहील, आपण निरोगी राहू, जर आपण निरोगी राहू तर आपले दैनंदिन कार्य आपण अधिक ऊर्जेने करू शकतो. जेवढे चांगलं काम करू तेवढेच जास्त आपण आपली आर्थिक परिस्थिती सुधारू शकू. आणि आपली उन्नती हीच आपल्या राष्ट्राची उन्नती असते.
लक्षात असू दया,
स्वच्छता हि आपली एक नैतिक जबाबदारी आहे.!!!
आपला परिसर स्वच्छ ठेवा, आणि निरोगी राहा.!!!
रस्त्यावर थुंकू नका व कोणाला थुंकू देऊ नका.!!!
आपण निरोगी राहू तरच आपले राष्ट्र प्रगती करू शकेल.

धन्यवाद...!!!
-निखिल मोराणकर
Email: nikhilmorankar00@gmail.com

This comment has been removed by the author.
ReplyDelete